Structural audit of Bridge : राज्यातील सर्व पुलांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट
मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील २५ वर्षापेक्षा जुने सर्व पूल, साकव तसेच इमारती यांचे सविस्तर स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने शासनास सादर करावा, असा आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री…