stock market

शेअर मार्केटमुळे कर्जबाजारी झालेल्या युवकाकडून वृद्धेचा खून

सोलापूर : प्रतिनिधी : शेअर बाजारामुळे कर्जबाजारी झालेल्या युवकाने दागिन्याच्या हव्यासापोटी वृद्धेचा खून केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे घडली. पोलिसांनी या गुन्ह्यात चांगदेव पाटील या संशयिताला अटक केली आहे.…

Read more

गुढीपाडव्याला शेअर बाजार १६०० अंकांनी कोसळला

मुंबई : प्रतिनिधी : सलग तीन दिवस शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण असताना गुढी पाडव्याला गुरुवारी सेन्सेक्स १६०० हून अंकांनी कोसळला. गुढी पाडव्याच्या शुभमुहुर्तावर शेअर बाजारात आनंदाचे वातावरण राहील ही अटकळ…

Read more

Middle East conflict : मध्य पूर्वेतील संघर्ष; शेअर बाजार घसरला

मुंबई : प्रतिनिधी : इस्त्रायल इराण युद्धात अमेरिकेने उडी घेऊन इराणवर केलेल्या जोरदार आक्रमक हल्ल्याने कच्चा तेलाच्या दरात वाढ झाली आहे. या हल्ल्याचे परिणाम शेअरबाजारावर सोमवारी (२३ जून) पहिल्याच दिवशी…

Read more

Stock market hike : शेअर बाजारात चार वर्षांतील उच्चांक

मुंबई : प्रतिनिधी : भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधी आणि अमेरिका चीन व्यापार करारातील प्रगतीमुळे सोमवारी (१२ मे) भारतीय शेअर बाजाराने जोरदार तेजी पहायला मिळाली. भारत-पाकिस्तान युद्धबंदी आणि अमेरिका-चीन व्यापार करारातील प्रगतीमुळे…

Read more

Stock Market : शेअर बाजार वधारला

मुंबई : प्रतिनिधी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भारतासह जगभरातील शेअर बाजार गडगडले. पण आज मंगळवारी शेअर बाजारात आश्वासक सुरूवात झाली असून भारतीय स्टॉक…

Read more

Bloodbath in Market : शेअर बाजारात रक्तपात

मुंबई : प्रतिनिधी : शेअर बाजारात सोमवारी (७ एप्रिल) अक्षरश: रक्तपात झाला. मुंबई शेअर निर्देशांक आणि राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीने नीचांकी पातळी गाठली. दोन्ही शेअर बाजार निर्देशांक दिवसभरात ५ टक्क्यांनी…

Read more

Sensex down : बाजारात पहिल्याच दिवशी ‘आपटबार’!

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी शेअर बाजारात दोन्ही निर्देशांक कमालीचे आपटले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या करधोरणाच्या धास्तीमुळे बाजरात विक्रीचा दबाव वाढला. त्याची परिणती निर्देशांक घसरण्यावर झाली. भारतीय शेअर…

Read more

sensex surges : सेन्सेक्सची उसळी

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेचे सकारात्मक पडसाद भारतीय शेअरबाजारात उमटले. ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवरील नवीन टॅरिफची अंमलबजावणी एका महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्यापारयुद्धाची…

Read more

stock market collapsed भारतीय शेअर बाजाराला झटका

मुंबई : अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने बुधवारी केलेल्या व्याजदर कपातीचे झटके सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजाराला बसले. बुधवारी आणि गुरुवारी सलग दोन दिवस बाजार आपटला. डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी…

Read more

शेअर बाजारात बंपर तेजी

मुंबई : वृत्तसंस्था : सोमवारी शेअर बाजार सुरू होताच बाजाराने उसळी घेतली. अवघ्या पाच मिनिटांत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना आठ लाख कोटी रुपयांचा नफा झाला. सेन्सेक्स एक हजाराहून अधिक अंकांच्या वाढीसह उघडला आणि ८० हजारांचा टप्पा पार केला. दुसरीकडे, निफ्टीमध्ये ४००…

Read more