Sunsex jumps over : शेअर बाजारात उसळी
नवी दिल्ली: प्रतिनिधी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेकडून अनेक देशांवर लागू केलेले टॅरिफ तीन महिने स्थगित केल्याची घोषणा केल्याने शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शुक्रवारी भारतीय शेअर…