SP Yogesh Kumar Gupta : नशामुक्त युवक हीच देशाची खरी ताकद: पोलीस अधीक्षक गुप्ता
कोल्हापूर : नशामुक्त युवक हीच देशाची खरी ताकद आहे, असे असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, राष्ट्रीय सेवा योजना ,…