Ramjan kit : ३२ लाख मुस्लिमांना ‘सौगात-ए-मोदी’ कीट वाटणार
दिल्ली : प्रतिनिधी : महाराष्ट्रात भाजप महायुतीने सणासुदीच्या काळात रेशनवर ‘आनंदाचा शिधा’ चे वाटप केले त्याप्रमाणे भाजपकडूनही रमजान ईदनिमित्त देशभरातील ३२ लाख मुस्लीमांना स्पेशल किट चे वाटप केले जाणार आहे.…