सोहराबुद्दीन एन्काऊंटर, अमित शाह, २२ आरोपी आणि ९२ फितूर साक्षीदार
नवी दिल्लीः न्यायालयाने २००५ मधील सोहराबुद्दीन शेख, त्यांची पत्नी कौसर बी आणि त्यांचा सहकारी तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट चकमकीच्या प्रकरणात निर्दोष मुक्त झालेल्या २२ आरोपींना तसेच केंद्रीय अन्वेषण विभागाला…