Snow flower

Cannes festival : ‘कान’ मध्ये चार मराठी चित्रपट

जमीर काझी : मुंबई : फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी  ‘स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’ आणि ‘खालिद का शिवाजी’ या तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. तर ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची विशेष निवड झाली…

Read more