Snehal Ghorpade Nakate

माध्यमांतील स्त्रीप्रतिमेचे प्रतिनिधित्व आणि लिंगसमता

समकालीन माध्यमे विशेषतः कार्टून, अॅनिमेशन मालिका, बालकेंद्रित चित्रपट, वेबसीरिज आणि लोकप्रिय मनोरंजन आजच्या समाजाच्या लिंगविषयक कल्पना व सत्ताकेंद्रांचे प्रतिबिंबित मानली जातात. या माध्यमांमध्ये वारंवार दिसणारा “त्याच्या विश्वातील एकमेव ‘ती’” हा…

Read more