वाढीव वीजबिले, स्मार्ट मीटर प्रकल्प स्थगित करा : जयंत पाटील
जमीर काझी : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्यातील वाढीव वीजबिले, थकीत दंड आणि स्मार्ट…