Arpita Pandey : महिलांमधील कर्करोगाचा शोध घेणारा ‘स्मार्ट बझर’ विकसित
कोल्हापूर : प्रतिनिधी : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संगमातून आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणणारे संशोधन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांनी केले आहे. या संशोधकांनी महिलांमधील अंडाशयाचा कर्करोग (Ovarian Cancer)…