Smack

Jaideep Chowgale : स्मॅकच्या अध्यक्षपदी जयदीप चौगले, उपाध्यक्षपदी भरत जाधव

कोल्हापूर : शिरोली मॅन्युफॅक्चर असोसिएशन स्मॅकच्या अध्यक्षपदी  चौगुले सिमेंट पाईप कंपनीचे जयदीप जयसिंगराव चौगले, तर उपाध्यक्षपदी सरोज ग्रुप ऑफ कंपनीजचे भरत परशुराम जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवड सभेच्या…

Read more