जातनिहाय जनगणनेचा मुद्दा सर्वप्रथम राहुल गांधींनीच मांडला: सिरिवेल्ला प्रसाद
जमीर काझी : मुंबई : जातीव्यवस्थेच्या रचनेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा गैरवापर मनुवाद्यांनी केला आहे. जातीव्यवस्थेविरुद्धचा लढा मोठा असून त्यासाठी राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा जोरकसपणे पुढे आणला…