श्रीपतराव बोंद्रे दादा: समाजसुधारक राजकारणी
३० सप्टेबर २००० रोजी कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते,माजी मंत्र्यांनी आपल्या श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन श्रीपतराव बोंद्रे दादा यांचे निधन झाले.या दुःखद घटनेला आज सव्विस वर्षे होत आहेत.…