Milk Producers and Police clash : गोकुळ दूध उत्पादक आणि पोलिसांमध्ये झटापट
कोल्हापूर : प्रतिनिधी : डिबेंचरपोटी जी रक्कम कापून घेतली आहे ती रक्कम दूध उत्पादक आणि संस्थांना परत मिळावी या मागणीसाठी गोकुळ दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गाई म्हशीसह गोकुळच्या कार्यालयावर ‘जवाब दो’…