Shivsena UBT

मविआसोबत निष्ठावंत शिवसैनिक : संजय राऊत

पिंपरी-चिंचवड : चिंचवडमध्ये सच्चा शिवसैनिक स्वतःहून पुढे येत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहे. चिंचवडमध्येही महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या साथीने विजयी होतील, असा विश्वास शिवसेनेचे नेते खासदार…

Read more

शिवसेनेच्या दोन्ही गटांत पोस्टर वॉर

मुंबई : विशेष प्रतिनिधी :  विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीदिनी शिवसेनेच्या दोन्ही गटांत पोस्टर वॉर जुंपले आहे. आपणच बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक असल्याचे भासविण्यासाठी मुख्यमंत्री…

Read more

स्वाभिमानी जनतेच्या त्सुनामीत ‘केपीं’ची उमेदवारी वाहून जाणार

बिद्री : प्रतिनिधी : राधानगरी मतदार संघातील स्वाभिमानी जनता विकासाला साथ देणारी आहे. भुलभलैया करुन राजकीय पोळी भाजून घेण्याचे विरोधकांचे कूटनीतीचे दिवस आता संपले आहेत. मतदारसंघातील विकासकामांनी भारावलेल्या सूज्ञ आणि स्वाभिमानी…

Read more

उत्तम संघटन, कणखर नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची साथ

कोल्हापूर, प्रतिनिधी : काँग्रेससह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे चांगले संघटन तसेच सतेज पाटील, शाहू महाराज यांच्यासारखे कणखर नेतृत्व आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची साथ या बळावर विधानसभा निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास कोल्हापूर उत्तर…

Read more

राजकारणातील चिखलाला उद्धव जबाबदार

मुंबई : प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणाचा जो चिखल झाला, त्याला उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री व्हायचे, म्हणून त्यांनी जनतेचे मतदान नाकारून काँग्रेसशी बस्तान बांधले. बाळासाहेबांच्या…

Read more

मविआचा महाराष्ट्रनामा

मुंबई, प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनामा या जाहीरनाम्याचे हॉटेल ट्रायडंट मधील पत्रकार परिषदेत प्रकाशन करण्यात आले. मविआ सत्तेत आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसात काय करणावर व पाच वर्षांत काय करणार हे या…

Read more

ठाकरेंची मशाल घराघरांत आग लावणारी

धाराशिव : प्रतिनिधी : उद्धव ठाकरे यांची मशाल क्रांतीची नसून घराघरांत आग लावणारी आहे, त्यांनी अडीच वर्षात फक्त विकासकामांना स्थगिती देण्याचे काम केले, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला…

Read more

दरोडेखोरांच्या हातात भगवा नाही शोभत

बुलडाणा : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे निर्माण केले होते. छत्रपती शिवरायांचा जो भगवा झेंडा आहे, तो मावळ्यांच्या हातात शोभतो. दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही. आपल्या पक्षावर दरोडा घातला.…

Read more

के.पी.पाटील यांच्या हाती शिवबंधन!

मुंबई; प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी भुदरगडचे माजी आमदार के.पी.पाटील यांनी आज (दि.२३) शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात अधिकृत प्रवेश केला. ते गेले काही मुंबईत तळ ठोकून होते. राधानगरी…

Read more

थोरातांकडे सूत्रे येताच जागावाटपाचे गाडे रुळावर

मुंबई/संगमनेर : महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेत गेल्या काही दिवसांत उडालेले खटके, त्यातून आलेली टोकाची विधाने आणि निर्माण झालेले एकमेकांविषयीचे अविश्वासाचे वातावरण लक्षात घेता काँग्रेसच्या वतीने महाविकास आघाडीत समन्वय साधण्याची…

Read more