Raut attack Gorhe : ज्या सोन्याच्या ताटात खाल्लं, त्यातच घाण करुन गेल्या…
मुंबई : प्रतिनिधी : ज्या घरात खाल्लं, ज्या सोन्याच्या ताटात खाल्लंत, ज्यांच्यामुळे आमदार झालात तिथेच घाण करुन गेल्या, अशा शब्दात शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.…