Ghadi : ठाकरे गटाला महापालिका निवडणुकीपूर्वी धक्का
मुंबई : विशेष प्रतिनिधी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संजय घाडी आणि उपनेत्या प्रवक्त्या संजना घाडी, व मागाठाणे विधानसभेतील अनेक उप शाखाप्रमुख, गट प्रमुख, शाखाध्यक्ष आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी…