शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा पुढे चालवणार : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
मुंबई : प्रतिनिधी : ज्या विचारांवर आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर वाटचाल केली, तोच शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा मी कधीही सोडणार नाही, हा शब्द मी या पवित्र भूमीवर शिवजयंतीच्या दिवशी मी तुम्हाला देते. अशी…