शिवकालीन किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र यूनेस्कोकडून आशिष शेलारांनी स्वीकारले
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार यांनी युनोस्कोच्या…