Women of Achievement from Kolhapur : महिलांचे निर्णयप्रक्रियेत समावेशन आवश्यक : सुप्रिया सुळे
कोल्हापूर : प्रतिनिधी : महिलांना निर्णयप्रक्रियेत सामावून घेऊन त्यांना त्यासाठी ताकद देणे यातून त्यांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण शक्य आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या…