Shetty

Congress-BJP together in Jaysingpur Municipality : जयसिंगपूर नगरपालिकेत काँग्रेस-भाजप एकत्र

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर नगरपालिकेत काँग्रेस आणि भाजप एकत्र आले आहेत. दोन्ही पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या शिरोळ तालुका विकास आघाडीमध्ये…

Read more