Shefali Jariwala : ‘कांटा लगा’ गर्ल शेफाली जरीवाल यांचे निधन
मुंबई : प्रतिनिधी : ‘कांटा लगा’ गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेफाली जरीवाला यांचे अवघ्या ४२ व्या वर्षी रात्री शुक्रवारी निधन झाले. तिच्या आकस्मिक निधनाने चाहते आणि मनोरंजन विश्व हादरुन गेले.…