‘शक्तीपीठ’ मधून ५० हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धडपड : राजू शेट्टी
सांगली : प्रतिनिधी : शक्तीपीठ महामार्गातून ५० हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धडपड सुरू आहे. शक्तीपीठ महामार्ग हा राज्यातील जनतेच्या हितासाठी नसून देवदेवतांच्या नावाखाली अदानींचा विकास करण्यासाठी राज्यातील कोट्यावधी जनतेवर…