Shahu Police Complex : राजर्षी शाहू पोलिस संकुलातील लाभार्थ्यांना सदनिका प्रदान
कोल्हापूर : प्रतिनिधी : जुना बुधवार पेठ येथे महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई यांच्यामार्फत ‘राजर्षी शाहू महाराज पोलीस संकुल’ या नावाने उभारण्यात आलेल्या पोलिसांच्या नुतन शानदार निवासी…