Indi alliance demand : शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही मुख्यमंत्र्याकडून संवादाचा अभाव
कोल्हापूर : प्रतिनिधी : शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊनही मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी कुठेही संवाद साधताना दिसत नाहीत. कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेलेले नाहीत अशी टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी…