Scrap theft : भंगार चोरी प्रकरणात दोघांवर कारवाई
कोल्हापूर : प्रतिनिधी : कसबा बावडा लाईन बाजार येथील महानगरपालिकेच्या घनकचरा प्रक्रीया प्रकल्पावरील लोखंडी भंगार चोरी प्रकरणी ठोक मानधनावरील आरोग्य निरीक्षक सुशांत मुरलीधर कवडे याला महापालिकेच्या आरोग्य सेवेतून कमी करण्यात…