दहापैकी चार विद्यार्थ्यांचा बारावीपूर्वीच शाळेला रामराम
नवी दिल्ली : भारताच्या शालेय शिक्षण व्यवस्थेसमोर माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांना शिक्षणात टिकवून ठेवण्याचे गंभीर आव्हान उभे असल्याचे नीती आयोगाच्या ताज्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. (NITI Aayog Report on School Education)…