SC Committee

Cash discovery row: न्या. यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणणार

नवी दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्याविरोधात सभागृहात महाभियोग प्रस्ताव आणण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील स्वाक्षरी प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी…

Read more