Saundatti Yatra : सौंदत्ती यात्रेसाठी एस.टी. भाडे आणि खोळंबा आकारात सवलत द्या : आमदार क्षीरसागर
कोल्हापूर : प्रतिनिधी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्नाटकातील सौंदती रेणुका देवीच्या यात्रेसाठी एस.टी. बसेसच्या भाडे व खोळंबा आकारामध्ये वाढ केली असून, सौंदत्ती यात्रेसाठी विशेष सवलत द्यावी, अशी मागणी राज्य…