Patan Politics: पाटणकरांच्या भाजप प्रवेशाने शंभूराज देसाई यांच्यापुढे आव्हान
सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद्चंद्र पवार) पक्षाचे सत्यजित पाटणकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे तेथे नवाच संघर्ष सुरू झाला आहे. महायुतीतल्या दोन पक्षातच त्यामुळे संघर्षाला धार…