China Masters : चायना मास्टर्स ; रंकीरेड्डी, शेट्टी जोडीची अंतिम फेरीत धडक
नवी दिल्ली : चायना मास्टर्स सुपर ७५ बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीच्या गटात सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे . भारतीय जोडीने मलेशियाचे…