Sansadratna : १७ खासदारांना संसदरत्न पुरस्कार
नवी दिल्ली : प्रतिनिधी : लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाच्या आकडेवाडीवरुन प्राईम पॉईंट फाउंडेशनने संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या संसदरत्न पुरस्कार २०२५ ची घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राने बाजी मारली असून सात खासदारांचा…