सांगली जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकरांचा विजय; संजयकाका पाटील एक मतांनी विजयी
कोल्हापूर : प्रतिनिधी : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी दणदणीत विजयाची नोंद केली. तासगाव सोसायटी गटात माजी खासदार संजयकाका पाटील यांनी माजी आमदार सुमन पाटील…