मेळघाटात १०२ रुग्णवाहिका सेवा अधिक प्रभावी करणार : प्रकाश आबिटकर
मुंबई : प्रतिनिधी : मेळघाट परिसरातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी तसेच नागरिकांना तातडीची वैद्यकीय मदत वेळेत मिळावी यासाठी १०२ रुग्णवाहिका सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यावर शासन भर देत असल्याची माहिती…