D. Y. Patil University : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ‘क्यूएस आय-गेज’ डायमंड मानांकन
कोल्हापूर : प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा ‘क्यूएस आय-गेज’ (QS I-GAUGE) डायमंड श्रेणी प्राप्त झाली असून हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात तेलंगणाचे राज्यपाल जिष्नू देव वर्मा यांच्या हस्ते विद्यापीठाला…