sangli

सांगली : बसरगी (ता.जत) येथे जिल्ह्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

सांगली  : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू…

Read more

कोल्हापूर, सातारा संघास सर्वसाधारण विजेतेपद

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर विभाग आणि सातारा विभागाला समान गुण मिळाल्याने दोन्ही संघांना सर्वसाधारण विजेतेपदाची ढाल विभागून देण्यात आली. बेस्ट अथलिटचा बहुमान कोल्हापूरच्या अमृत तिवले याला पुरुष…

Read more

कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्याला पावसाचा इशारा

कोल्हापूर; प्रतिनिधी : कुलाबा वेध शाळेने पुढील तीन दिवस कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह वीजा चमकून पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तामिळनाडू राज्यात फेंगल वादळामुळे दक्षिणेकडील राज्यावर…

Read more

एसटी महामंडळ क्रिकेट स्पर्धा : सांगली, रायगड विभागाची विजयी सलामी 

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शास्त्रीनगर मैदानावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ झाला. सांगली विभाग आणि रायगड विभागाने प्रतिस्पर्धी संघांवर मात करत विजयी सलामी दिली. महाराष्ट्र राज्य…

Read more

पलूस-कडेगावचा इतिहास डावीकडून उजवीकडे

कडेगांव : प्रशांत होनमाने सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगांव मतदारसंघ म्हणजे पूर्वीच्या भिलवडी-वांगी मतदारसंघातील राजकीय इतिहास डावीकडून उजवीकडे सरकत गेला असल्याचे दिसून येते. १९७८ ते २०१४ पर्यंत या मतदारसंघात काँग्रेस विरूद्ध काँग्रेस…

Read more

जत : यल्लमा देवी यात्रा २६ डिसेंबरपासून

जत : महाराष्ट्रासह व कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जत येथील यल्लमादेवीची यात्रा २६ ते ३० डिसेंबर २०२४ ला भरणार आहे. श्रीमंत डफळे राजघराण्याचे खासगी देवस्थान असलेल्या यल्लमादेवीची यात्रा…

Read more

‘पलूस कडेगाव’ला इतिहासाची पुनरावृत्ती

कडेगाव : प्रशांत होनमाने : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसची सर्वत्र पडझड झाली. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील पलूस कडेगांव मतदारसंघात दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांचा बालेकिल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांना वाचवण्यात मोठे यश आले.…

Read more

अंकली पुलावरून कार कोसळली; पती-पत्नी सह तिघांचा मृत्यू

सांगली : अंकली येथील कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून कार कोसळून पती-पत्नी सह तिघांचा मृत्यू झाला. तर तीन प्रवाली जखमी झाले. मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. अपघातातील मृत आणि जखमी…

Read more

तासगावात ‘आर. आर. पार्ट – २’

तासगाव; मिलिंद पोळ : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या रोहित पाटील यांनी बाजी मारली. त्यांनी माजी खासदार संजय पाटील यांचा २७६४४ मतांनी…

Read more

सांगली महायुतीकडे

सांगली : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला नाकारलेल्या सांगली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मात्र मतदारांनी महायुतीला कल दिला. जिल्ह्यात शिराळा, मिरज, सांगली आणि जत या जागांवर भाजपने विजय मिळवला, तर राष्ट्रवादी शरदचंद्र…

Read more