नागनाथअण्णांच्या कन्या प्रगती पाटील यांचे निधन
वाळवा : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांच्या द्वितीय कन्या सौ. प्रगती उमाजी पाटील (वय ६९), रा. सागाव) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. विश्वास कारखान्याचे माजी चीफ इंजिनिअर तसेच पद्मभूषण…