BJP leaders : भाजपचे ५८ जिल्हाध्यक्ष जाहीर
मुंबई : प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी च्या राज्यातील संघटनात्मक निवडीचे काम पूर्णत्वाकडे चालले असून आज मंगळवारी प्रदेश कार्यकारिणीने ५८ जिल्हाध्यक्ष पदांची घोषणा भाजप प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी चैनसुख संचेती…