Team Khandoba: ‘खंडोबा’ उपांत्य फेरीत, ‘सम्राटनगर’ पराभूत
कोल्हापूर : प्रतिनिधी : अटल चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाने सम्राटनगर स्पोर्टसचा ३-० असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वायपेयी यांच्या स्मरणार्थ स्पर्धेचे आयोजन केले…