मराठी साहित्यातून प्रतिसरकारच्या इतिहासाचे प्रभावी चित्रण: संपत मोरे
कोल्हापूर : प्रतिनिधी : मराठी साहित्यातून प्रतिसरकारच्या इतिहासाचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. ते नव्या पिढीसमोर मांडण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अभ्यासक संपत मोरे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या जी.डी.(बापू) लाड…