Sambhal case

Sambhal : संभलचा सर्वेक्षण अहवाल न्यायालयात

संभल : संभलच्या वादग्रस्त शाही जामा मशिदीसंबंधीचा सर्वेक्षण अहवाल गुरुवारी उत्तर प्रदेश न्यायालयामध्ये सुपूर्द करण्यात आला. न्यायाधीश आदित्य सिंह यांच्या न्यायालयामध्ये अडव्होकेट कमिश्नर रमेशसिंह राघव यांनी हा अहवाल जमा केला.…

Read more

Sambhal : संभलमध्ये ‘मृत्यू कूप’चे पुनरुत्थान सुरू

बरेली : संभलचे जिल्हा प्रशासन आणि नगरपालिका यांनी शहरातील १९ प्राचीन विहिरींसह ६८ तीर्थक्षेत्रांचे पुनरुज्जीवन करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. यामध्ये ‘मृत्यू कूप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विहिरीच्या पुनरुत्थानाचाही समावेश आहे.…

Read more

राहुल गांधींना गाझीपुरात रोखले

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेश पोलिसांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गाझीपूर सीमेवरच रोखले. गांधी हे बुधवारी हिंसाचारग्रस्त संभलला भेट देण्यासाठी निघाले होते. मात्र पोलिसांनी त्यांचा ताफा…

Read more

संसदेत विरोधकांचा पुन्हा गोंधळ, दोन्ही सभागृहे तहकूब

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : संसदेतील हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी (दि.२९) सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अदानी, मणिपूर आणि संभलमधील हिंसाचार या मुद्द्यांवरून घेरले. या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी दोन्ही सभागृहांत…

Read more

संभल प्रकरणी कारवाईला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली/लखनौ : वृत्तसंस्था :  संभल येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षण आदेशावर काही आक्षेप आहेत; परंतु ते कलम २२७ अंतर्गत उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात नाही का, असा सवाल करीत सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ…

Read more