VVPAT slips found on the roads : बिहारमध्ये रस्त्यांवर सापडल्या व्हीव्हीपॅट स्लिप्स
नवी दिल्ली : बिहारच्या समस्तीपूर शहरात रस्त्याच्या कडेला व्हीव्हीपॅट स्लिप्स सापडल्याने खळबळ उडाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून जबाबदार सहाय्यक अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. तसेच…