Youtube channels : पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर बंदी
नवी दिल्ली : जम्मू काश्मिरमधील पहेलगाम हल्याच्या पार्श्वभूमीवर चुकीची आणि प्रक्षोभक माहिती पसवणाऱ्या पाकिस्तानातील यूट्यूब चॅनेल्सवर भारत सरकारने बडगा उगारला आहे. पाकिस्तानी १६ यूट्यूब चॅनेल्सवर बंदी आणली आहे. (Youtube channels)…