काळ्या निळ्या रेषा : शुद्ध नैतिक प्रवाही आत्मकथन
चित्रकार राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्या निळ्या रेषा’ या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. या पुस्तकाची ओळख करून देणारा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी, कादंबरीकाराचा हा लेख. (Sahitya Akademi award to Raju…