Mumbai ST Bank clash : एसटी बँक बैठकीत शिंदे – सदावर्ते गटात तुफान राडा
जमीर काझी : मुंबई : राज्य परिवहन बँकेच्या संचालक मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ऍड.सदावर्ते गटाच्या समर्थकात तुफान राडा झाला. शिवीगाळ करीत एकमेकांच्या अंगावर धावून गेले कपडे…