पोर्टेबल ध्वनीशोषक चाचणी उपकरण तयार करण्यात संशोधकांना यश
कोल्हापूर : प्रतिनिधी : एखाद्या ठिकाणी बसविलेली ध्वनीयंत्रणा योग्य आहे किंवा नाही, याची पडताळणी करणारे सुवाह्य (पोर्टेबल) ध्वनीशोषक चाचणी उपकरण तयार करण्यात शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी यश मिळविले आहे. या संशोधनाला…