Sabale : अशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत अविनाश साबळे, ज्योती याराजीला सुवर्णपदक
गुमी, दक्षिण कोरिया : आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत भारतीय महिलांनी ४x४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक पटकावले, तर पुरुषांनी रौप्यपदक जिंकले. अविनाश साबळेने पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक जिंकले. ज्योती याराजीने…