Rohidas Patil : माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे निधन
कोल्हापूर; प्रतिनिधी : धुळ्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास चुडामण पाटील (वय ८४) यांचे आज (दि.२७) सकाळी धुळे येथे निधन झाले. काँग्रेसचे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे ते…