पोलिसांची व्हॅन अडविणाऱ्या रिया अहिरेला धमक्या आणि शिवीगाळ
जमीर काझी : मुंबई : केंद्रीय मंत्री धर्मेंद प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी शिवाजी पार्क परिसरात एकहाती मुंबई पोलिसांची व्हॅन अडवून ‘पोस्टर गर्ल’ बनलेल्या रिया अहीरने आता संरक्षणासाठी मुंबई पोलिसांकडे धाव…