Rishi Desai Fast Runner : शिवाजी विद्यापीठाचा ऋषी देसाई ठरला वेगवान धावपटू
कोल्हापूर : जयपुर येथे सुरू असलेल्या पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२५ स्पर्धेत शिवाजी विदयापीठाच ऋषी प्रसाद देसाई वेगवान धावपटू ठरला. १०० मीटर धावणे या प्रकारात पुरुष विभागात ऋषी देसाई…